Dreams- Langston Hughes


स्वप्ने 

गच्च धरून ठेव स्वप्ने
कारण स्वप्ने सुटून गेली तर
होईल जीव
पंख तुटल्या पाखरागत.
नाही भरारणार कधीच...
गच्च धरून ठेव स्वप्ने
कारण स्वप्ने उठून गेली तर
जीवन होईल बर्फाने गोठून गेलेल्या.
निर्जीव रानागत

-लॅन्ग्स्टन ह्युजेस

मूळ कविता

Dreams

Hold fast to dreams
For if dreams die
Life is a broken-winged bird
That cannot fly.
Hold fast to dreams
For when dreams go
Life is a barren field
Frozen with snow. 

Langston Hughes
  

Comments

Popular posts from this blog

डब्लू एच ऑडन- १- सप्टेंबर १, १९३९. २- ए, कसला आहे तो आवाज. ३- निराश्रितांचे दुःख. ४- काळ काहीच म्हणणार नाही.

पुस्तक- एमिली डिकिन्सन