Kavita Mahajan's poem ज्वालामुखीवर झाकण घालून-

A lid on the volcano

Some reminiscences…
And a delicate smile curves
On the visage
And then all the brawls of the world
Scraping through the brain
Are immaterial

A blue grey cloud
Sits cozy
As a lid on the volcano

--
ज्वालामुखीवर झाकण घालून

काहीतरी आठवतं आणि
चेहऱ्यावर
बिलगून राहतं एक
सौम्य हसू.

मग दुनियाभरचे राडे
रगडत राहिले भेजा, तरी
कायपण फरक पडत नाही

आरामात
ज्वालामुखीवर झाकण घालून
फिरतो निळा ढग.

Comments

Popular posts from this blog

डब्लू एच ऑडन- १- सप्टेंबर १, १९३९. २- ए, कसला आहे तो आवाज. ३- निराश्रितांचे दुःख. ४- काळ काहीच म्हणणार नाही.

पुस्तक- एमिली डिकिन्सन